

NDA 149th Passing Out Parade Pune
Sakal
पुणे : ‘‘आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. परिणामी युद्धनीतीमध्ये वेगाने बदल होत आहेत. अशा या बदलत्या आणि आव्हानात्मक जगात तुम्ही आज पदार्पण करत आहात. या परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास, धैर्य आणि कठोर शिस्त हे तीन सद्गुणच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतील,’’ असे प्रतिपादन नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केले.