Kothrud Traffic: पादचारी पुलाचे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा; एनडीए चौकातील ६० टक्के पूर्ण, मार्चअखेर पूल खुला होणे अपेक्षित

NDA Chowk Pedestrian Bridge Overview: कोथरूडमधील एनडीए चौकातील पादचारी पूलाचे काम आता ६० टक्के पूर्ण झाले असून मार्चअखेर नागरिकांसाठी हा पूल खुला होण्याची शक्यता आहे.
Kothrud Traffic

Kothrud Traffic

sakal

Updated on

कोथरूड : एनडीए (चांदणी) चौकातील पादचारी पुलाचे काम आता ६० टक्के पूर्ण झाले असून, मार्चअखेर हा पूल नागरिकांसाठी खुला होणे अपेक्षित आहे. मेट्रोच्या प्रस्तावामुळे रखडलेले हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आता युद्धपातळीवर सुरू केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com