NDRF Land Allocation: मावळातील सुदुंबरे येथे एनडीआरएफला ३ हेक्टर सरकारी जमीन विनामूल्य; मंत्रिमंडळाचा निर्णय कायमस्वरूपी तळाला बळ

मावळातील सुदुंबरे येथे एनडीआरएफ मुख्यालयासाठी ३ हेक्टर सरकारी जमीन विनामूल्य; कायमस्वरूपी तळ व वाढीव पायाभूत सुविधांना गती
The additional land will help expand the permanent NDRF Battalion-5 headquarters and strengthen disaster response infrastructure in Maharashtra.

The additional land will help expand the permanent NDRF Battalion-5 headquarters and strengthen disaster response infrastructure in Maharashtra.

Sakal

Updated on

तळेगाव स्टेशन : ​राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल-एनडीआरएफला पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील ३ हेक्टर सरकारी जमीन विनामूल्य देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.२१) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com