ajit pawar
sakal
यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आघाडी-युती झाल्या. राज्यात सत्तेत असलेले घटकपक्ष एकमेकांच्या विरोधात, तर काही सत्ताधारी घटकपक्षांनी विरोधकांसोबत हातमिळवणी केली. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपपासून वेगळे होत शरद पवारांशी युती केली आहे. यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी साधलेला संवाद...