Pune Health: पुण्यात खळबळ! खेड-शिवापूर आरोग्य केंद्रातील औषध वितरणात निष्काळजीपणा उघड; आरोग्य केंद्रात चूक महागात

Pune health department takes action after medical negligence report: मुदतबाह्य औषध वाटप प्रकरणी फार्मासिस्टवर वेतनवाढ रोखण्याची कारवाई; जिल्हा परिषदेच्या चौकशीनंतर निर्णय, नागरिकांकडून औषधसाठ्याच्या नियमित तपासणीची मागणी
Health System Under Scrutiny as Expired Drug Distribution Case Emerges in Pune

Health System Under Scrutiny as Expired Drug Distribution Case Emerges in Pune

sakal

Updated on

पुणे: खेड-शिवापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात मुदतबाह्य औषधांचे वितरण केल्‍याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाची दखल जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी घेतली असून त्‍यांनी या औषध निर्माण अधिकाऱ्याची (फार्मासिस्‍ट) वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे. चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळून आल्याने ही कारवाई केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com