Pune News : फांद्या तोडतानाचा निष्काळजीपणा तरुणाच्या जिवावर; गळा चिरून दुचाकीस्वार रक्तबंबाळ

दुचाकीवरून दोघे मित्र जात असताना अचानक गळ्याला दोरी अडकून त्यांचा अपघात होतो. यात दुचाकीस्वाराला मोठी दुखापत होऊन त्याचा गळा चिरल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडतो.
tree cutting on road

tree cutting on road

sakal

Updated on

पुणे - दुचाकीवरून दोघे मित्र जात असताना अचानक गळ्याला दोरी अडकून त्यांचा अपघात होतो. यात दुचाकीस्वाराला मोठी दुखापत होऊन त्याचा गळा चिरल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडतो. नेमके काय झाले? हेच कळत नाही अन् एकच खळबळ उडते. स्थानिक नागरिकांकडून दोघांना त्वरित जवळच्या खासगी रुग्णालयात दाखले केले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com