
Nepal Protests
Sakal
पुणे : समाज माध्यमांवर घातलेल्या बंदीमुळे नेपाळमध्ये निर्माण झालेली परिस्थिती आता काहीशी शांत होत आहे. त्यामुळे येथील विमानसेवा सुरू झाली आहे. आम्ही शुक्रवारी (ता. १२) परत मायदेशी येणार आहेत. त्यासाठीचे बुकिंग देखील झाले आहे, अशी माहिती नेपाळमध्ये अडकलेल्या काही पर्यटकांनी दिली.