Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

family murder suicide case : आईला बाहेर पाठवून ‘आधारकार्ड आणतो’ असे सांगत घरी आलेल्या भाच्याने मामाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर भाच्याने आत्महत्या केली.
Pune Family Crime News

Pune Family Crime News

esakal

Updated on

Pune Crime News : राजगुरुनगर परिसरातील माधवनगर (ता. खेड) येथे पॅरालिसिसने त्रस्त असलेल्या मामाचा २० वर्षीय भाच्याने कोयत्याने वार करून खून केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. १९) दुपारी घडली. संदीप वामन गडदे (वय ४३) यांचा खून झाला असून, प्रवीण कैलास कोहिनकर (वय २०, रा. माधवनगर) असे आत्महत्या केलेल्या भाच्याचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com