
Maharashtra Education
Sakal
पुणे : राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांसाठी राज्यातील सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीत नवीन बदल करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिली आहे. नव्या बदलामुळे मूल्यमापनातील शाळांची स्वायत्तता धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. मूल्यमापन पद्धतीतील नव्या बदलांबाबत शिक्षक संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे