Narayangaon News : मोफत शस्त्रक्रियेमुळे शेतमजूर तरुण विवाहितेचे अंधकारमय जीवन झाले प्रकाशमय

कोरोना काळात डोळ्याचा मागील पडदा सरकल्याने बेबी गवळी या शेतमजूर विवाहित महिलेला पुर्ण अंधत्व आले होते.
baby gawali

baby gawali

sakal

Updated on

नारायणगाव - कोरोना काळात डोळ्याचा मागील पडदा सरकल्याने बेबी राजकुमार गवळी (वय-27, सध्या राहणार 14 नंबर ता. जुन्नर, मूळ रा. सुलतानपूर, ता. लोणार, जि. बुलढाणा) या शेतमजूर विवाहित महिलेला पुर्ण अंधत्व आले होते. अतिशय गरीब परिस्थिती असलेल्या या महिलेच्या डाव्या डोळ्यावर नारायणगाव येथील पदमश्री डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या नेत्र रुग्णालयात व्हीट्रेक्टॉमी या अद्यावत यंत्रणेचा वापर करून मोफत यशस्वी शास्त्रीय करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com