

Pune Municipal Corporation
sakal
पुणे - वेताळ टेकडीवरून बालभारती पौडफाटा रस्ता करण्यासाठी पर्यावरण परवानगी मिळाल्यास महापालिका उन्नत मार्ग व जमिनीवरून असा मिश्र पद्धतीने रस्ता करू शकणार आहे. मात्र, या टेकडीवरून भुयारी मार्ग करता येऊ शकतो का याची चाचपणीही केली जाणार आहे.