Sugar industry: साखर उद्योगाला चालना मिळणार; डिझेलमध्ये ‘बायो-आयसोब्युटेनॉल’ मिश्रणाचा पर्याय, कार्यक्षमतेत कोणतीही तडजोड नाही!

impact of alternative fuels on fuel Efficiency: डिझेलमध्ये बायो-आयसोब्युटेनॉल मिश्रणाचा मार्ग मोकळा; साखर कारखान्यांत ‘बोल्ट-ऑन’ तंत्रज्ञानातून उत्पादन, इंजिन कार्यक्षमतेवर परिणाम नाही
Sugar Industry Set for Growth with Bio-Isobutanol Diesel Blend Option

Sugar Industry Set for Growth with Bio-Isobutanol Diesel Blend Option

sakal

Updated on

पुणे: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणानंतर आता डिझेलसाठी ‘बायो-आयसोब्युटेनॉल’चा पर्याय पुढे येत आहे. साखर कारखान्यांमध्ये बायो-आयसोब्युटेनॉल उत्पादन करणे शक्य होणार आहे. सध्याच्या इथेनॉल उत्पादन प्रकल्पांमध्ये ‘बोल्ट-ऑन’ मॉड्युल्स बसवून बायो-आयसोब्युटेनॉलचे उत्पादन करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे साखर उद्योगाला मोठी चालना मिळू शकते. आता बायो-आयसोब्युटेनॉलबाबत धोरण निश्चित होण्याची प्रतीक्षा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com