Language Committee : महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या अध्यक्षपदी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांची निवड होऊन नवीन कार्यकारिणी पुढील पाच वर्षांसाठी कार्यरत होणार आहे.
पुणे : महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या अध्यक्षपदी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांची, तर उपाध्यक्षपदी आमदार शेखर निकम व सदानंद महाजन यांची निवड झाली. तसेच संचालकपदी जयराम फगरे यांची निवड झाली आहे.