Mumbai to Bangalore : नवा ‘मुंबई ते बंगलोर’ १४ पदरी महामार्गाचे काम 6 महिन्यात होणार सुरू - नितीन गडकरी

Mumbai To Pune Road : मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान होणार; या नव्या महामार्गाची निविदा निघाली आहे.
Mumbai to Bangalore
Mumbai to Bangalore sakal
Updated on

पुणे : ‘‘मुंबईतील अटल सेतूपासून मुंबई-बंगलोर हा १४ पदरी द्रुतगती महामार्ग नव्याने बांधण्यात येणार असून हा महामार्ग पुणे रिंगरोडला जोडणारा असणार आहे. या नव्या महामार्गाची निविदा निघाली आहे. येत्या सहा महिन्यात महामार्गाचे बांधकाम सुरू होईल,’’ अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com