Pune University Flyover : गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल सुरू; वाहनचालकांना कोंडीपासून काहीसा दिलासा
अखेर काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गणेशखिंड रस्त्यावरील चौकातील दुहेरी उड्डाणपुलातील औंध-शिवाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील एकेरी पूल सुरू करण्यात आला.
पुणे - अखेर काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषिजी चौकातील दुहेरी उड्डाणपुलातील औंध-शिवाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील एकेरी पूल सुरू करण्यात आला.