Pune News: ब्रह्मांडाच्या मापनासाठी अभिनव चाचणी;‘शिअर रेशिया’ विकसित करण्यात ‘आयुका’च्या संशोधकांचा सहभाग, नेमका कुठे वापर होणार!

Role of shear Tatio in Studying Dark matter: आयुका संशोधकांची ‘शिअर रेशियो’ भूमितीय पद्धत; गुरुत्वीय लेन्सिंग, रेडशिफ्टमधील त्रुटी कमी करून विश्वाच्या प्रसरणाचे अधिक अचूक मापन शक्य
Breakthrough in Cosmology: ‘Shear Ratio’ Technique to Decode the Universe

Breakthrough in Cosmology: ‘Shear Ratio’ Technique to Decode the Universe

sakal

Updated on

पुणे : आकाशगंगांचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचताना मार्गातील जवळच्या आकाशगंगांच्या गुरुत्वाकर्षणामुळे हा प्रकाश वाकतो, विकृत होतो. विश्वाच्या प्रसरणामुळे हा प्रकाश किती ताणला गेला, याच्या मोजमापात पूर्वग्रह राहण्याची शक्यता असते. पण, आता या समस्येवर आयुकातील शास्त्रज्ञांनी उपाय शोधला आहे. हे मोजमाप करण्यासाठी संशोधकांनी ‘शिअर रेशिया’ ही नवीन अभिनव भूमितीय पद्धत शोधली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com