

Pune Traffic
Sakal
पुणे - शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स आणि लक्झरी बसेसना नवीन मार्ग, थांबेव्यवस्था आणि पिक अवर्समध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू केली असून, नागरिकांकडून हरकती सूचना मागवून अंतिम आदेश लवकरच जाहीर केला जाणार आहे.