Loni Kalbhor Crime : जगदंबा हॉटेलमधील मारहाण प्रकरणाला नवे वळण; माजी सरपंचांच्या भावाचीही परस्परविरोधी फिर्याद

हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील जगदंबा हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादाचे प्रकरण आता चांगलेच चिघळले आहे.
crime

crime

ESakal

Updated on: 

लोणी काळभोर - हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील जगदंबा हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादाचे प्रकरण आता चांगलेच चिघळले आहे. हॉटेल मालक, त्यांचा मुलगा आणि एका ग्राहकाला मारहाण केल्याप्रकरणी माजी सरपंच राहुल काळभोर यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आता दुसऱ्या बाजूनेही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Loading content, please wait...