Pune News: नववर्षाचे औचित्य साधून थेऊर येथील श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी: रस्त्यातील दुकानांबद्दल भाविकांची नाराजी!

Traffic problem During New Year Darshan Theur: थेऊरमध्ये नववर्षाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, रस्त्यातील अडथळ्यांमुळे नाराजी
Devotees Flock to Theur for New Year Darshan, Traffic and Shops Cause Inconvenience

Devotees Flock to Theur for New Year Darshan, Traffic and Shops Cause Inconvenience

esakal

Updated on

-सुनील जगताप

थेऊर : नववर्षाचे औचित्य साधून हवेली तालुक्यातील थेऊर येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अभुतपुर्व गर्दी झाली होती मात्र रस्त्यातील दुकानांबद्दल भाविकांकडून नाराजी व्यक्त.आज पहाटे श्री चिंतामणीचे पुजारी महेश आगलावे यांनी महापुजा केले नंतर मंदिर उघडण्यात आले.नववर्षाची सुट्टी असल्याने भाविकांनी व भिमा कोरेगाव येथे जात असलेल्या भिमसैनिकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केल्याने थेऊर गावाला जत्रेचे स्वरुप आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com