

Foundation's Vision to Spread Maratha Legacy Globally
Sakal
हडपसर : न्यूयॉर्क येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान व येथील सरकार शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने न्यूयॉर्क अमेरिका येथे छत्रपती शिवाजी महाराज व सरदार महादजी शिंदे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. शिंदे सरकार फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तमराव शिंदे सरकार यांनी ही माहिती दिली.