PMPML Journey : ‘पीएमपीएमएल’ प्रवाशांचा प्रवास आता ‘हायटेक’

पीएमपीएमएल प्रशासनाने ऑनलाइन तिकीट विक्रीचे प्रमाण वाढविण्यासाठी व प्रवाशांचा प्रवास ‘हायटेक’ व्हावा, या करिता मोहीम आखली आहे.
PMPML Bus

PMPML Bus

sakal

Updated on

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) प्रशासनाने ऑनलाइन तिकीट विक्रीचे प्रमाण वाढविण्यासाठी व प्रवाशांचा प्रवास ‘हायटेक’ व्हावा, या करिता मोहीम आखली आहे. अधिकृत ‘आपली पीएमपीएमएल’ ॲपचे आतापर्यंत २४ लाख प्रवाशांनी मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे. ही संख्या ५० लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असून यासाठी एप्रिल महिन्यात विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com