Nighoj Tourism: पावसात खुलले निघोजचे रांजणखळगे! फेसाळ धबधबे, झुलता पूल अन् हिरवाईने पर्यटक मंत्रमुग्ध

Nighoj Ranjankhalge Attracts Monsoon Tourists: कुकडीच्या प्रवाहातून घडलेले रांजणखळगे, फेसाळ धबधबे व झुलत्या पुलावर पर्यटकांची उसळलेली गर्दी; निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन
Nighoj Ranjankhalge In Pune Ahmednagar Border Becomes Top Monsoon Tourist Destination With Scenic Waterfalls

Nighoj Ranjankhalge In Pune Ahmednagar Border Becomes Top Monsoon Tourist Destination With Scenic Waterfalls

sakal

Updated on

कवठे येमाई: पावसामुळे कुकडी नदीच्या प्रवाहाला आलेला वेग... काळ्या बेसॉल्ट खडकांमध्ये शेकडो वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण झालेले रांजणखळगे... त्यातून फेसाळणारे शुभ्र धबधबे... झुलता पूल आणि हिरवाईने नटलेला परिसर... पुणे -अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवरील रांजणखळग्यांच्या परिसरातील निसर्गाचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Naikwadi Waterfalls Tourism
Maval Tourism in Monsoon Attracts Visitors to Lonavala Pavana Dam Lohagad Visapur Forts and Beautiful Waterfalls
Daryaghat Tourism
Monsoon Trip Safety Tips By Tourism Department
Marathi News Esakal
www.esakal.com