Nilesh Ghaywal in Trouble Again
esakal
Nilesh Ghaywal Case: कोथरुड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर समाजात भीती पसरवणारे व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे घायवळ सध्या फरार आहे. पुणे पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.