PET Exam : तब्बल नऊ हजार विद्यार्थ्यांनी दिली पेट परीक्षा; १२ सप्टेंबरपर्यंत निकाल होणार घोषित

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षा (पेट) शनिवारी झाली. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नगर, नाशिक येथील १८ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.
PET Exam
PET Exam esakal
Updated on

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षा (पेट) शनिवारी झाली. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नगर, नाशिक येथील १८ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. एकूण ४० विषयांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी एकूण १० हजार ७०० परीक्षार्थ्यांनी अर्ज केला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com