
Turns 'Black Friday' for Jhavale Family as Woman is Electrocuted.
Sakal
निरगुडसर : धुतलेले कपडे वाळत टाकण्यासाठी गेलेल्या ३७ वर्षीय रेखा संदीप गावडे यांचा वीजेचा शॉक बसून मृत्यू झाला पण त्यांना वाचवण्यासाठी गेलेले त्यांचे दीर नारायण गावडे मात्र बचावले,वीज पुरवठा खंडित केल्याने एक जीव वाचला ही घटना दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवार (ता.१७)रोजी सकाळी १० वाजता घडली,या घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.