Leopard Attack: निरगुडसर मध्ये तरुणावर बिबट्याचा हल्ला

Nirgudsar Leopard Attack: आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे दुचाकीवरून घरी जाणाऱ्या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. या घटनेत आदित्य सुडके जखमी झाले असून गोठ्यातील एका कालवडीचा मृत्यू झाला आहे. वाढत्या बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
The Forest Department installs a cage in Nirgudsar following a leopard attack on a youth.

The Forest Department installs a cage in Nirgudsar following a leopard attack on a youth.

esakal

Updated on: 

निरगुडसर : दुचाकीवरून घरी जात असताना निरगुडसर येथील थोरात मळ्यात आदित्य कैलास सुडके या युवकावर बुधवार (ता.०४) रोजी रात्री बिबट्याने हल्ला करून जखमी केले,या हल्ल्यात जखमी झालेल्या सुडके यांना तात्काळ मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

Loading content, please wait...