Pratik Kadlak from Nirgudsar, who trained on a farm-built pitch, earns a prestigious spot in the Maharashtra U16 team

Pratik Kadlak from Nirgudsar, who trained on a farm-built pitch, earns a prestigious spot in the Maharashtra U16 team

Sakal

Ambegaon News : शेतकऱ्याचा मुलगा गाजविणार राज्यस्तरीय क्रिकेटचे मैदान!

Maharashtra U16 Cricket Team : निरगुडसरचा प्रतीक कडलक याने आपल्या जिद्दीने आणि वडिलांच्या अथक परिश्रमांनी महाराष्ट्र U16 संघात स्थान मिळवले आहे. शेतात तयार केलेल्या विशेष क्रिकेट पीचवर सराव करत त्याने गावाचे नाव अभिमानाने उंचावले.
Published on

निरगुडसर : शेतीतून वेळ मिळत नसल्याने मुलाच्या सरावासाठी शेतातच चार लाख रुपये खर्च करून उत्तम दर्जाचे पीच बनवले परंतु मुलाच्या सरावात अजिबात खंड पडून दिला नाही.मुलाला क्रिकेटर बनवायचे हे वडिलांचे स्वप्न असल्याने वयाच्या ८ व्या वर्षापासून प्रतिकला क्रिकेटचे धडे दिले आणि हे स्वप्न सत्यात उतरले. निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील कु.प्रतिक माऊली कडलक याची आंध्र प्रदेश(विजयवाडा) येथे होणाऱ्या १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली असुन त्याच्या निवडीने त्याच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com