
पुणे : ‘‘देशातील गावांची स्थिती बिकट आहे. प्रगती होण्यापेक्षा अधोगती होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेतील असंतुलन आहे, त्याला कारण कृषी क्षेत्राचा वाटा अवघा १२ टक्के आहे. पण आजही देशातील सुमारे ६५ टक्के जनता ही कृषी क्षेत्र आणि कृषी आधारित उद्योगांवर अवलंबून आहे.