Pune infrastructure Project: नितीन गडकरींची मोठी घोषणा! पुण्यातील पायाभूत सुविधांसाठी भूमिपूजन १५ दिवसांत, पुणे–नागपूर प्रवास फक्त साडेचार तासांत हाेणार..

Nashik Phata to Khad double-decker road project in Pune: पुण्यातील वाहतूक कोंडीला कायमस्वरूपी तोडगा देण्यासाठी ५० हजार कोटींचे रस्ते प्रकल्प; १५ दिवसांत भूमिपूजन, उन्नत मार्ग व सर्वात लांब उड्डाणपूलामुळे शहराभोवतीचा प्रवास होणार सुलभ
Major Road Development Plan for Pune: ₹50,000 Crore Projects to Begin Soon

Major Road Development Plan for Pune: ₹50,000 Crore Projects to Begin Soon

sakal

Updated on

पुणे: पुण्यातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च केले जाणार आहे. पुण्याच्या चारही दिशांनी होणारी कोंडी सोडविण्यासाठी विविध रस्ते प्रकल्प मार्गी लागणार आहेत. पुण्यात सुमारे ५० हजार कोटीचे रस्ते प्रकल्प होणार असून, त्या कामांचे भूमिपूजन येत्या १५ दिवसांत होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com