Nashik Highway News: पुणे–नाशिक महामार्गावरील पेठ, गायमुख, एकलहरे येथे अंडरपास-ओव्हरब्रिजला गडकरींची तातडीची मंजुरी

पुणे–नाशिक महामार्गावरील पेठ, गायमुख, एकलहरे येथे अंडरपास–ओव्हरब्रिज, पुल व सर्व्हिस रोड कामांना गती; नितीन गडकरींच्या तातडीच्या निर्देशांमुळे अपघातमुक्तीची आशा
नवी दिल्ली: पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ,गायमुख,एकलहरे(ता.आंबेगाव)येथे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत चर्चा करताना पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्ग समन्वयक दिलीप मेदगे

Sakal

Updated on

मंचर : पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार व पेठ परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, येथे अंडरपास किंवा ओव्हरब्रिज उभारण्याची मागणीबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com