dilip medage and nitin gadkari
sakal
मंचर - 'नाशिक फाटा ते राजगुरुनगर या १६ पदरी उन्नत मार्गाच्या निविदा गुरुवार (ता. २५) रोजी उघडण्यात येणार आहेत. त्यासाठी जमीन अधिग्रहणासाठी शासकीय पातळीवर गती देण्यात आली आहे. उन्नत मार्गा झाल्यानंतर चाकण सह याभागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम स्वरूपी संपुष्टात येईल.' असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.