NMMS Scholarship Exam Admit Cards Released Online
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) २८ डिसेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) परीक्षा परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://mscenmms.in/’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.