

Jaggery Producers Demand Faster FDA Reports After Seizures in Yavat and Daund
sakal
पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भेसळीच्या संशयावरून यवत येथील गुऱ्हाळांमधून लाखो रुपयांचा गूळ जप्त केला आहे. मात्र, प्रयोगशाळेचा अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने हा साठा खराब होऊन व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.