No final year exams said 88 percentage student
No final year exams said 88 percentage student

८८ टक्के विद्यार्थी म्हणतायेत, 'अंतिम वर्षाची परीक्षा....

पुणे : राज्यातील विद्यापिठांनी अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करावी या मागणीसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ३२ हजार ३७८ मुलांनी सहभाग घेतला. यामध्ये ९३ टक्के जणांनी परीक्षेसाठी जाताना कोरोना होईल अशी भीती व्यक्त केली आहे, तर ८८ टक्के मुलांनी परीक्षाच रद्द करा असे मत व्यक्त केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

महाराष्ट्र स्टुडंट युनियनतर्फे (मासू) ऑनलाईन सर्वेक्षण घेण्यात आले. यामध्ये विविध प्रश्न विचारून अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांचा कल जाणून घेतला आहे. 'मासू'चे अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ इंगळे म्हणाले, "यूजीसी'च्या परिपत्रकानुसार राज्य सरकारला परीक्षा रद्द करून ग्रेड देता येऊ शकते. पण तरीही राज्य सरकारने निर्णय घेतला नाही. सध्याची स्थिती पाहता परीक्षा रद्द करणे महत्त्वाचे आहे आणि विद्यार्थांची इच्छाही तशीच असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. याचा अहवाल राज्य सरकारला सादर केले आहे. 

ना बॅंण्डबाजा, ना वरात...! लाॅकडाउनमधील लग्नांचा आळंदी पॅटर्न

तुम्ही कोणत्या झोनमध्ये राहाता
रेड - ८०.१ टक्के
ऑरेेंज - १६.४ टक्के
ग्रीन - ३.५ टक्के

पुणे महापालिकेतील पदाधिकारी महिलेचा कोरोना रिपोर्ट समोर; रिपोर्टमध्ये...

अंतिम वर्षाच्या परीक्षेला जाताना कोरोना संक्रमणाची भिती वाटते का ? 
हो - ९३.१ टक्के 
नाही - ६. ९ टक्के

पुण्यातल्या शास्त्रज्ञांची आणखी एक भरारी; अवकाशातील दुर्मिळ घटना टिपली!

अंतीम वर्षाची परीक्षा रद्द केली पाहिजे का ? 
हो- ८८.२ टक्के
नाही- ११.८ टक्के

दिलीप बंड म्हणतात, विद्यापीठ रस्त्यावरील तीनही पूल पाडणे योग्यच

महाविद्यालयात शिकवलेल्या अभ्यासक्रमावर तुम्ही समाधानी आहात का? 
हो - २७.२ टक्के
नाही - ७२.८ टक्के

 Big Breaking : पुणे विद्यापीठ चाैकातील ते दोन पूल पाडण्याबाबत झाला मोठा निर्णय

ऑनलाईन क्लासमध्ये तांत्रिक अडचणी आल्या का? 
अडचणी आल्या - ५९.४ टक्के
नाही- ८ टक्के
क्लास झालेच नाहीत - ३२.६ टक्के

रेल्वेच्या जागेवरील झोपडीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; मध्य रेल्वेने 'एसआरए' दिल्या 'या' सुचना

परीक्षेच्या तणावामुळे नोकरीची संधी गमवायची भिती आहे का? 
हो - ७०.४ टक्के
नाही - २९.६ टक्के

दहावीच्या विद्यार्थ्यांनो, भूगोलाचे गुण 'असे' मिळणार;शिक्षण मंडळाने केले स्पष्ट

परीक्षेमुळे आणखी एक वर्ष वाया जाण्याची भिती वाटते का? 
हो- ६६.१ टक्के
नाही- ३३.९ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com