पुणेकरांनो, इंधन तुटवडा नाही, गर्दी करू नका! पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं आवाहन; राज्य सरकारनेही खरेदीबाबत दिले मोठे अपडेट

Petrol Shortage in Maharashtra राज्यातील काही ठिकणाी अचानक पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या आहेत. पुण्यातही काही ठिकाणी अशीच परिस्थिती असून आता पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनने नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन केलंय.
Maharashtra Fuel Update No Shortage Confirmed Dealers Ask Public to Stay Calm

Maharashtra Fuel Update No Shortage Confirmed Dealers Ask Public to Stay Calm

Esakal

Updated on

राज्यातील अनेक भागात सध्या पेट्रोल,डिझेलसाठी पेट्रोल पंपांवर रांगा लागल्याचं चित्र आहे. पुण्यातही अनेक पंपांवर गर्दी झाली आहे. सरकारकडून इंधन तुटवडा नसल्याचं आणि पुरेसा साठा आहे असं सांगण्यात आलं असलं तरीही पंपावर रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनकडून सर्व नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलंय. पुरेसा इंधनसाठा असून इंधन पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सांगितलं. Maharashtra Fuel Update No Shortage Confirmed Dealers Ask Public to Stay Calm

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com