Pune Rain : पुण्यात पावसाची शक्यता नाहीच; प्रत्यक्षात पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र

जून महिना अर्धा संपत आला तरी पावसाने अद्याप पुण्यात हजेरी लावलेली नाही.
Weather

Weather

sakal

Updated on

पुणे - जून महिना अर्धा संपत आला तरी पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरात ढग आणि उन्हाचा लपंडाव सुरू असला, तरी प्रत्यक्षात पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र आहे. तसेच पुढील तीन दिवस देखील पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com