Pune ​Hostel Issue : खोली मिळेना, खर्च झेपेना! वसतिगृह शोधताना विद्यार्थ्यांची दमछाक; दर आवाक्याबाहेर

लातूरहून पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतलेला सोहम गेल्या तीन दिवसांपासून खोली शोधतो आहे.
Hostel

Hostel

sakal

Updated on

पुणे - लातूरहून पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतलेला सोहम गेल्या तीन दिवसांपासून खोली शोधतो आहे. ‘सदाशिव पेठेत एका दहा बाय दहाच्या खोलीत आधीच तीन मुले राहत आहेत, घरमालक मला तिथे चौथा म्हणून राहायला सांगत होते आणि तरीही महिन्याचे भाडे पाच हजार रुपये! शिवाय दोन महिन्यांचे डिपॉझिट वेगळे,’ ...सोहम हताशपणे सांगत होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com