
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोशीजवळ कत्तलखाना होणार नसल्याबद्दल भाष्य केले, परंतु त्याचा अधिकृत लेखी आदेश येणे आवश्यक आहे. सरकारवर आमचा अविश्वास नाही, पण तत्काळ कार्यवाही करावी,’ अशी भूमिका ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी शनिवारी मांडली.