Pune Bridge Audit : १७७ ब्रिटिशकालीन पुलांची होणार पाहणी
British Era Bridges : पुणे विभागात २४,९४५ पुलांपैकी १७७ ब्रिटिशकालीन मोठ्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट यंदा अद्याप झालेले नाही, कारण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मते सध्या एकही पूल धोकादायक स्थितीत नाही.
पुणे : पुणे विभागात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुमारे २४ हजार ९४५ लहान-मोठे पूल आहेत. त्यात काही ब्रिटिशकालीन असून त्यापैकी १७७ पूल मोठे आहेत, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे.