Pune Water Supply : पुण्यात पाणी कपात नाही! महापौर मंजूषा नागपुरेंची घोषणा

जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.
Mayor Manjusha Nagapure

Mayor Manjusha Nagapure

sakal

Updated on

पुणे - पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने शहरात पुन्हा पाणी कपात लागू केली जाणार नाही, अशी घोषणा महापौर मंजूषा नागपुरे यांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com