Ganeshotsav : गणेशोत्सवात ध्वनिमर्यादा पाळावी लागेल; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

गणेशोत्सवात आवाजाचा अतिरेक, लेझर लाइट आणि प्रेशर बीमचा वापर टाळून कायद्याने घालून दिलेल्या ध्वनिमर्यादेचे पालन करावे.
Ganeshotsav Murlidhar Mohol

Ganeshotsav Murlidhar Mohol

sakal

Updated on

पुणे - गणेशोत्सवात आवाजाचा अतिरेक, लेझर लाइट आणि प्रेशर बीमचा वापर टाळून कायद्याने घालून दिलेल्या ध्वनिमर्यादेचे पालन करावे, अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडली. पारंपरिक ढोल-ताशा पथकांवर मात्र अनावश्यक निर्बंध लादू नयेत, असेही ते म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com