

Voter Lists
sakal
पुणे - ऑनलाइन मतदार यादी डाऊनलोड होताना अडचणी येत आहेत, मतदार यादीची प्रत मिळावी यासाठी पैसे भरले तर दोन दिवस थांबा असे सांगितले जात आहे. प्रारूप मतदार यादी तयार करताना मोठा घोळ घातला गेल्याने इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढत चालली आहे.