student Study in Crematorium in Adachiwadi village
sakal
वाल्हे - आडाचीवाडी (ता. पुरंदर) या छोट्याशा गावाने अवघ्या काही महिन्यांत विकासाची मोठी झेप घेत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. गावातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, सामुदायिक उपक्रम या सर्वांसोबत गावची ‘स्मशानभूमी’ देखील आधुनिक, सुसज्ज पद्धतीने उभारली आहे.