
मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही चारचाकीमध्ये मास्क घालण्याची सक्ती नाही. चारचाकीतून प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा आहे. ''पुणे महापालिका हद्दीत कुटूंबासोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही.
पुणे : मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही चारचाकीमध्ये मास्क घालण्याची सक्ती नाही. चारचाकीतून प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा आहे. ''पुणे महापालिका हद्दीत कुटूंबासोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही. ही मुभा फक्त खाजगी वाहनातील प्रवाशांसाठीच असणार आहे.'', अशी घोषणा पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. पुण्यातही चारचाकीमध्ये मास्क घालणाऱ्यावरील बंधन उठवावीत अशी होती मागणी केली जात होती.
सविस्तर बातमी थोड्यावेळात...
हे वाचा - यंदाचं बजेट 'पेपरलेस'; जाणून घ्या ब्रीफकेस पासून पेपरलेसपर्यंत झालेला 'बजेट'चा प्रवास