Pune Ganeshotsav : ढोल ताशा पथकातील वादकांची संख्या गुलदस्तातच

यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिस प्रशासनाने प्रत्येक मंडळास दोन ढोल-ताशा पथकांना परवानगी देत एका पथकातील सदस्य संख्या मर्यादित ठेवली आहे.
dhol tasha

dhol tasha

sakal

Updated on

पुणे - यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिस प्रशासनाने प्रत्येक मंडळास दोन ढोल-ताशा पथकांना परवानगी देत एका पथकातील सदस्य संख्या ६० पर्यंत मर्यादित ठेवली आहे. मात्र, ‘एका पथकात ६० सदस्य संख्या ही कमी असून, आवश्यकतेनुसार संख्या ठेवण्यात येईल,’ अशी भूमिका ढोल-ताशा महासंघाने घेतली आहे. त्यामुळे एका पथकात नेमकी किती सदस्य संख्या असेल, हे गुलदस्तातच राहिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com