OBC Reservation: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक; बावनकुळेंच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन

OBC Elgar Morcha Halted After Bawankule Gives Assurance: ओबीसी महा एल्गार मोर्चाला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आश्वासनानंतर तात्पुरता ब्रेक; गणेश विसर्जनानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची तयारी, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाची धार कायम
Laxman Hake Suspends Mumbai March Temporarily After Bawankule Assures OBC Leaders of Meeting With Maharashtra CM

Laxman Hake Suspends Mumbai March Temporarily After Bawankule Assures OBC Leaders of Meeting With Maharashtra CM

sakal

Updated on

राहू/यवत : ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी ओबीसी महा एल्गार मोर्चाचे प्रमुख प्रा. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली पाटस (ता. दौंड) येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com