OBC Politics: ओबीसी जनता पक्षाची राज्यात स्थापना; प्रा. लक्ष्मण हाके यांची घोषणा, विद्यमान पक्षांवर टिका

ओबीसींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या विद्यमान पक्षांना पर्याय म्हणून ओबीसी जनता पक्षाची घोषणा; अनुसूचित जाती-जमातींनाही नव्या राजकीय मंचात सहभागी होण्याचे आवाहन
The new political outfit aims to raise the voice of OBC communities and seek wider support from Scheduled Castes and Scheduled Tribes.

The new political outfit aims to raise the voice of OBC communities and seek wider support from Scheduled Castes and Scheduled Tribes.

Sakal

Updated on

बारामती : महाराष्ट्रामध्ये ओबीसींचे कोणीच नाही या निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचलेले असून या पुढे ओबीसी जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही कार्यरत राहणार असल्याची घोषणा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com