Tehsildar Sachin Wagh : विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या दाखल्यांचे अधिकृत शुल्क जाहीर; जादा पैसे घेतल्यास महा-ई-सेवा केंद्रांचा परवाना रद्द करणार

अधिकृत शासकीय शुल्कापेक्षा जादा पैसे आकारणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रांवर होणार कडक कारवाई; आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांचा इशारा.
Tehsildar Dr. Sachin Wagh

Tehsildar Dr. Sachin Wagh

sakal

Updated on

मंचर - इयत्ता दहावी व बारावीच्या निकालानंतर विविध व्यावसायिक व इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले व प्रमाणपत्रे मिळविताना पालकांनी घाबरून जाऊ नये, अधिकृत शासकीय शुल्कापेक्षा जादा पैसे आकारणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रांवर कडक कारवाई केली जाईल. असा इशारा आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com