Foreign Tour
sakal
पुणे - देशावर गंभीर आर्थिक संकट निर्माण होणार असल्याने परदेश दौरे टाळावे, पैशाची बचत करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले असताना दुसरीकडे पाणी पुरवठ्याचे व्यवस्थापन याचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील काही प्रमुख अधिकारी १५ मे पासून डेन्मार्क मधील कोपनहेगन शहराच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे आता हा दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.