Pune Roadwork: खोदकामामुळे जुन्या वृक्षांना धोका; पाषाण-सूस रस्त्यावरील स्थिती, कंत्राटदाराचा निष्काळजीपणा, मुळ्या पडल्या उघड्या

Pune Pashan Sus Road Excavation Puts Old Trees at Risk: विकासकाम की वृक्षांना धोका? पाषाण-सूस रस्त्यावर खोदकामामुळे जुन्या झाडांच्या मुळ्या उघड्या
Contractor Negligence on Pashan Sus Road in Pune Raises Tree Safety Concerns as Excavation Work Leaves Roots of Old Trees Exposed

Contractor Negligence on Pashan Sus Road in Pune Raises Tree Safety Concerns as Excavation Work Leaves Roots of Old Trees Exposed

sakal

Updated on: 

पाषाण: पाषाण-सूस रस्त्यावर महापालिकेकडून सुरू असलेल्या विकासकामात कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे जुन्या वृक्षांना धोका निर्माण झाला आहे. रस्ता रुंदीकरणाच्या खोदकामामुळे सुमारे ८ ते १० जुनी पिंपळाची झाडे उन्मळून पडण्याच्या मार्गावर असून, पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्याही आधार नसल्याने उघड्यावर लटकत आहेत. महापालिकेने त्वरित योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करावी, अशी सजग नागरिकांनी मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com